Followers

जी.डी.सी आणि ए .व .सी .एच .एम परीक्षा २०२६

सहकार आयुक्त आणि निबंधक सहकार संस्था महाराष्ट्र राज्य पुणे  जी.डी.सी आणि ए .व .सी .एच .एम परीक्षा २०२६



नमस्कर मित्रानो सहकार आयुक्त आणि निबंधक सहकार संस्था महाराष्ट्र राज्य पुणे .मित्रानो तुमच्यासाठी एक सूचना आहे जी.डी.सी.आणि ए .व.सी.एच एम परीक्षा  नमस्कर मित्रानो सहकार आयुक्त आणि निबंधक सहकार संस्था महाराष्ट्र राज्य पुणे .मित्रानो तुमच्यासाठी एक सूचना आहे जी.डी.सी.आणि ए .व.सी.एच एम परीक्षा २०२६ 

तर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल कि जी.डी.सी.आणि ए.व.सी.एच ए.म.परीक्षा आपल्याला देता येते का .होय  देता येते त्यासाठी तुम्ही १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला परीक्षा देता येते परीक्षा ऑनलाईन नोंदणी करावी लागेल .ऑनलाईन करण्याची दिनांक ९जानेवारी २०२६ ते    २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची वेळ दिली आहे ऑनलाईन  अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट:-www.maharashta.gov.inकिंवा 

gov.in आहे परीक्षा फीस ८०० रुपये आहे परीक्षा जर वर्षी मी महिन्यात शेवट च्या आठवड्यात घेती जाते 

पात्रता .मान्यता प्राप्त  विद्यापीठातून पदवीधर किंवा १० वि १२ वि उत्तीर्ण असावे लागते व सहकार विभागात अनुभव असणे गरजेचे आहे 

 जी.डी..सी.ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे

> पासपोर्ट साईझ फोटो १

> १०वी किंवा १२वी मार्कलिस्ट 

> अनुभव प्रमाण पत्र 

> ८००रुपये फी

Post a Comment

0 Comments